Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालक पाहून मुलं नाक मुरडतात? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप, शरीराला होतील फायदे

लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक सूप बनवू शकता. पालक सूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2025 | 10:05 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यात बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पालक, मेथी, मुळा, लाल माठ इत्यादी भाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, जीवनसत्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मात्र लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाही. हिरव्या पालेभाज्यांचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पालेभाज्या लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा आवडत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पालकचा वापर करून चविष्ट आणि हेल्दी पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सूप लहान मुलांना नक्की आवडेल. याशिवाय पालक सूप बनवताना तुम्ही त्यात इतर वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा लिंबू पुदिन्याचे थंडगार सरबत, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • हिरवी मिरची
  • बटर
  • लसूण
  • आलं
  • ओट्स पावडर
  • दूध
  • पाणी
  • चिली फ्लेक्स
  • फ्रेश क्रीम
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी चिया सीड्स पुडिंग, वजन राहील नियंत्रणात

कृती:

  • पालक सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ करून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर बारीक चिरून घ्या.
  • टोपात पाणी घेऊन त्यात पालक टाकून ते उकळवून घ्या. शिजलेले पालक थंड पाण्यात टाकून नंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करा.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात बारीक चिरून घेतलेला लसूण, आलं टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात ओट्स पावडर टाकून भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्यात दूध टाकून व्यवस्थित मिक्स करा. गुठळ्या होऊ न देता चमच्याने सतत मिक्स करा.
  • नंतर त्यात काळीमिरी पावडर, मिरचीचे तुकडे घालून सतत मिक्स करत राहा.
  • उकळी आल्यानंतर त्यात पालकची पेस्ट टाकून मिक्स करा. तयार केलेल्या सूपमध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • सूपला व्यवस्थित उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात चिली फ्लेक्स आणि फ्रेश क्रीम टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक सूप.

Web Title: How to make palak soup at home benefits of eating palak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.