Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी

नेहमी नेहमी पनीरपासून भाजी किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पनीर चीज टिक्की बनवू शकता. पनीर चीज टिक्की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2025 | 11:10 AM
दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की

दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की

Follow Us
Follow Us:

रविवारच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी नेमकं काय बनवावं हे सुचत नाही. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना खिन्न नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच बाहेरून विकत आणलेली पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पोषक आणि चवदार पदार्थ खावेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. पनीर खाल्यामुळे पोटही भरते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक आहारात पनीरचा समावेश करतात. कारण पनीर खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर चीज टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहे. या पद्धतीने पनीर चीज टिक्की बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. (फोटो सौजन्य – iStock)

रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • चीज
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • तांदळाचे पीठ
  • मटार
  • काळीमिरी पावडर
  • गाजर
  • कोबी
  • हिरवी मिरची
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

कृती:

  • पनीर चीज टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर, कोबी बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यात मीठ टाकून त्यातील पाणी काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश करून घेतलेले मटार, गाजर, कोबी, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात काळीमिरी पावडर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.
  • वरून त्यात किसून घेतलेले पनीर आणि चीज टाकून मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात चीज आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाच्या गोलाकार टिक्की बनवून कढईमधील तेलात दोन्ही बाजूने भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पनीर चीज टिक्की.

Web Title: How to make paneer cheese tikki at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.