• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Paneer Koliwada At Home

कुरकुरीत पदार्थ खायची इच्छा झालीये? तर १० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा

पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं आवडतात. रोजच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर घरी पनीर बनवले जातात. पनीरपासून मटार पनीर, पनीर भजी, पालक पनीर, पनीर पराठा पण आज तुम्हाला पनीर कोळीवाडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.हा पदार्थ कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2024 | 11:10 AM
१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा

१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात काहींना काही कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये कांदाभजी बनवली जाते. पण कांदाभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर नेमकं काय बनवावे हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही 10 मिनिटांमध्ये पनीरपासून पनीर कोळीवाडा बनवू शकता. पनीरमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर आहेत. बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे आरोग्य बिघडणार नाही. बाहेर गेल्यानंतर तुम्ही हॉटेल फ्रॉन्स कोळीवाडा खाल्ला असेल, पण आज आम्ही तुम्हाला पनीर कोळीवाडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा बनवून देऊ शकता.

साहित्य:

  • पनीर
  • लाल मिरच्या
  • हळद
  • तेल
  • लाल तिखट
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • जिरे पावडर
  • आमचूर पावडर
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • कॉर्नफ्लोअर
  • मैदा
  • बेसन
हे देखील वाचा: चमचमीत पराठा बनवण्यासाठी आता घरीच तयार करा पराठा मसाला, वाचा रेसिपी
१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा

१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा

कृती:

  • पनीर कोळीवाडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी चटणी बनवून घ्या. यासाठी लाल मिरच्या, लसुण पाकळ्या, जीरे आणि 1 टीस्पून काळे मीठ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या पेस्टमध्ये लिंबू पिळून मिक्स करून घ्या.
    एका वाटीमध्ये लाल तिखट आणि तेल घेऊन व्यवथित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात जिरा पावडर, आमचुर पावडर, गरम मसाला, हळद, तिळ, 1 चमचा काळे मीठ, आले लसुण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात मैदा, बेसन, कॉर्नफ्लोअर टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर पनीरचे तुकडे पिठाच्या मिश्रणात मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर तेलात तळण्यासाठी सोडा. दोन्ही बाजूने व्यवस्थित पनीर तळून झाल्यानंतर तयार केलेल्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • हा पदार्थ घरातील सगळ्यांचं आवडेल.

Web Title: How to make paneer koliwada at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • monsoon recipe

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Jan 02, 2026 | 12:37 PM
Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Jan 02, 2026 | 12:22 PM
शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

Jan 02, 2026 | 12:21 PM
मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

Jan 02, 2026 | 12:15 PM
सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Jan 02, 2026 | 12:14 PM
Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Jan 02, 2026 | 12:12 PM
‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय

‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय

Jan 02, 2026 | 12:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.