सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पनीर रोल
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता ,महिलांना बनवायचा असतो. सकाळी उठून पोटभर नाश्ता केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले राहते आणि आरोग्य सुधारते. सकाळच्या वेळी नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पनीर रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. शिवाय पनीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पनीरमध्ये असलेले घटक आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पनीरचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा