Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्यासाठी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड, नोट करा रेसिपी

वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. पण आज आम्ही तुम्हाला पनीर सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2025 | 11:05 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी पनीर सॅलड बनवू शकता. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वाढलेले वजन कमी करताना आहारात तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पनीर खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. कायमच हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. सॅलड बनवताना त्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रेस्टॉरंट स्टाईल Honey Chili Potato आता घरीच बनवा; तुमच्या पार्टीची शान वाढवेल ही रेसिपी!

साहित्य:

  • पनीर
  • शिमला मिरची
  • चणे
  • काळीमिरी पावडर
  • चीज
  • मीठ
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • मीठ
श्रावण सोमवारी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न! पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

कृती:

  • पनीर सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, पनीर पाण्यात टाकून काहीवेळ तसेच ठेवा.
  • सॅलड बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, चणे, काकडी इत्यादी सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक तुकडे केलेले पनीर टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिक्स करा.
  • सॅलड सर्व्ह करताना त्यात किसलेले चीज आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा आणि आवडीनुसार कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर सॅलड. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make panner salad at home simple food recipe benefits of eating panner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
1

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
2

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
3

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.