• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Pumpkin Bhaji At Home Pitru Paksha Food Recipe Cooking Tips

पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी, चुकूनही घालू नका ‘हे’ पदार्थ

पितृपक्षातील श्राद्ध जेवणात भोपळ्याची भाजी बनवली जाते. ही भाजी बनवताना कांदा लसुणचा अजिबात वापर केला जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भोपळ्याचा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 17, 2025 | 11:05 AM
पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी

पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांचे समरण केले जाते. याशिवाय घरात ब्राम्हण बोलावून अनेक विधी केल्या जातात. या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मिक्स भाज्या, तांदळाची खीर, वडे आणि भोपळ्याची भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. अनेकांच्या घरात पारंपरिक पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवली जाते. पितृपक्षात भोपळ्याची भाजी आवर्जून बनवली जाते. भोपळा सहज पचन होतो आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. सात्विक आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेली भाजी सगळ्यांचं आवडते. तसेच पितृपक्षातील भोपळ्याची भाजी बनवताना कांदा लसुणचा वापर केला जात नाही. हे पदार्थ भाजीमध्ये अजिबात टाकू नये. श्राद्धाचे जेवण कायमच सात्विक असते. आज आम्ही तुम्हाला कांदा लसुणचा वापर न करता भोपळ्याची चवदार भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी वडे किंवा गरमागरम भाकरीसोबत सुद्धा सुंदर लागते. जाणून घ्या भोपळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

लहान मुलांपासून मोठ्यांसह सगळ्यांचं आवडेल पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग नारळाच्या पुऱ्या

साहित्य:

  • भोपळ्याची भाजी
  • टोमॅटो पेस्ट
  • जिरं
  • मेथी दाणे
  • हळद
  • तमालपत्र
  • बडीशेप
  • लाल तिखाणे
  • धणे पावडर
  • गरम मसाला
  • मीठ

शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भोपळ्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करा आणि भोपळा पाण्यात टाका.
  • कढईमध्ये तेल टाकून त्यात तमालपत्र, मेथी दाणे, बडीशेप आणि जिरे घालून हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर त्यात कसुरी मेथी घालून व्यवस्थित भाजा.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर आणि गरम मसाला घालून मंद आचेवर परतवून घ्या.
  • भाजून घेतलेल्या मसाल्यांमध्ये टोमॅटो पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा. टोमॅटोमधील पाणी पूर्णपणे आटल्यानंतर त्यात
  • भोपळ्याचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण लावून १० मिनिटं शिजवून घ्या.
  • भाजी शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोपळ्याची भाजी.

Web Title: How to make pumpkin bhaji at home pitru paksha food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

कमीत कमी तेल आणि मसाल्यांचा वापर करून बनवा ‘या’ चविष्ट भाज्या, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
1

कमीत कमी तेल आणि मसाल्यांचा वापर करून बनवा ‘या’ चविष्ट भाज्या, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

पारंपरिक पदार्थांनी वाढवा जेवणाची चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चमचमीत काजूचे कालवण, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
2

पारंपरिक पदार्थांनी वाढवा जेवणाची चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चमचमीत काजूचे कालवण, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव
3

मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा हिरव्या वाटणातील मसाले भात, चविष्ट पदार्थांनी वाढेल जेवणाची रंगतदार चव
4

रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा हिरव्या वाटणातील मसाले भात, चविष्ट पदार्थांनी वाढेल जेवणाची रंगतदार चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NCRB report on Drug Overdose: ड्रग्जच्या अतिसेवनाने दर आठवड्याला १२ जणांचा मृत्यू, NCRBच्या अहवालात धक्कादायक खुलासा

NCRB report on Drug Overdose: ड्रग्जच्या अतिसेवनाने दर आठवड्याला १२ जणांचा मृत्यू, NCRBच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Nov 04, 2025 | 07:15 PM
Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब

Nov 04, 2025 | 06:42 PM
मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

Nov 04, 2025 | 06:38 PM
गिटार वाजवण्याचे कौशल्य आहे? पण यात करिअर कसे करावे ‘हे’ ठाऊक नाही, वाचा

गिटार वाजवण्याचे कौशल्य आहे? पण यात करिअर कसे करावे ‘हे’ ठाऊक नाही, वाचा

Nov 04, 2025 | 06:36 PM
Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन

Nov 04, 2025 | 06:26 PM
रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात

रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात

Nov 04, 2025 | 06:19 PM
Accident News : केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी; मोर नदी पुलावरील अपघातात 25 जण जखमी

Accident News : केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी; मोर नदी पुलावरील अपघातात 25 जण जखमी

Nov 04, 2025 | 06:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Nov 04, 2025 | 03:13 PM
Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Nov 04, 2025 | 03:10 PM
Kolhapur : आंदोलन मागे घेण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विनंती

Kolhapur : आंदोलन मागे घेण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विनंती

Nov 03, 2025 | 08:22 PM
Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा

Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा

Nov 03, 2025 | 08:01 PM
Ambadas Danve : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, Uddhav Thackeray संवाद दौऱ्यातून विचारणार जाब

Ambadas Danve : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, Uddhav Thackeray संवाद दौऱ्यातून विचारणार जाब

Nov 03, 2025 | 07:17 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण

Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण

Nov 03, 2025 | 03:47 PM
Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!

Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!

Nov 03, 2025 | 03:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.