लहान मुलांपासून मोठ्यांसह सगळ्यांचं आवडेल पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग नारळाच्या पुऱ्या
सणावाराच्या दिवसांमध्ये घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पुरी. पुरी भाजी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. घरात पनीर, किंवा मटारची भाजी बनवल्यानंतर आवडीने पुरी बनवली जाते. जेवणाच्या ताटात चमचमीत पदार्थ असतील तर चार घास जास्त जातात. पण आज आम्ही तुम्हाला नारळाच्या सरणाच्या खमंग पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काहींना जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच बाजारातील मिठाई आणि साखर टाकून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खमंग नारळाच्या पुऱ्या बनवू शकता. तुम्ही बनवलेला पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया खमंग नारळाच्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
इंडो चायनीज खायला फार आवडत? मग आजच घरी बनवा हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय; लगेच नोट करा रेसिपी