• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Tomato Rice At Home Simple Food Recipe Breakfast Recipe

शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी

शिल्लक राहिलेल्या भातापासून कायमच फोडणीचा भात बनवला जातो, पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 17, 2025 | 08:00 AM
शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी tomato rice

शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी tomato rice

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात कायमच कोणते पदार्थ बनवावे? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात घालवण्यासाठी पोटभर नाश्ता करणे गजरेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. रात्रीच्या वेळी भात जास्त झाल्यानंतर तो शिल्लक राहतो. पण शिल्लक राहिलेला भात वरण भातासोबत खायला अनेकांना आवडत नाही. पण याच भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दुपारच्या जेवणातील वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत कारल्याचे काप, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • शिल्लक राहिलेला भात
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • पुलाव मसाला
  • जिरं
  • तेल
  • कोथिंबीर
सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा टोमॅटो सूप, शरीर राहील उबदार

कृती:

  • टोमॅटो राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिल्लक राहिलेल्या भातावर पाणी शिंपडून भात मोकळा करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण मारून शिजण्यासाठी ठेवा.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करा. नंतर त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि पुलाव मसाला टाकून मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी वरून भात टाकून मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटो राईस. हा पदार्थ शेजवान चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make tomato rice at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी
1

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी
2

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी
3

जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’
4

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेगावीचा राणा, माउली गजानन…! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

शेगावीचा राणा, माउली गजानन…! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Feb 08, 2026 | 09:28 AM
Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Feb 08, 2026 | 09:26 AM
T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर

Feb 08, 2026 | 09:24 AM
दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

Feb 08, 2026 | 09:16 AM
भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

Feb 08, 2026 | 09:06 AM
रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Feb 08, 2026 | 08:48 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Feb 08, 2026 | 08:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.