घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कॅल्शियमयुक्त नाचणीची इडली
शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. कॅल्शियम वाढवणाऱ्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. थंडीमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आहारात नाचणीयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होणार नाही. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. नाचणी खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. नाचणीपासून भाकरी, स्मूदी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया नाचणीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा