Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रव्याचा उपमा खाऊन अ‍ॅसिडिटी होते? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा उपमा, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीच्या पिठाचा उपमा बनवू शकता. हा पदार्थ कमीत काम साहित्यात झटपट तयार होतो आणि आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 08:00 AM
रव्याचा उपमा खाऊन अ‍ॅसिडिटी होते? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा उपमा, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

रव्याचा उपमा खाऊन अ‍ॅसिडिटी होते? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा उपमा, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. रव्याचा उपमा खाल्ल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऍसिडिटी आणि सतत आंबट ढेकर येऊन आरोग्य बिघडते.त्यामुळे रव्याचा वापर करण्याऐवजी नाचणीच्या पिठाचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला नाचणीच्या पिठाचा वापर करून पौष्टिक उपमा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणीचे पीठ चवीसोबतच शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नाचणीच्या पिठाचा उपमा बनवू खावा. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये सहज तयार होतो. याशिवाय जास्त वेळ सुद्धा लागत नाही. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये नाचणीचे सेवन करावे. नाचणी सहज पचन होते आणि पोटात थंडावा कायम टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया नाचणीचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • दही
  • मीठ
  • गाजर
  • हिरवे मटार
  • लसूण
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • मोहरी
  • जिरं
  • तूप
साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

कृती:

  • नाचणीच्या पिठाचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात नाचणीचे पीठ टाकून लालसर होईपर्यँत भाजा.
  • त्याच कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • लसूण भाजल्यानंतर त्यात हिरवी मिरचीचे तुकडे घाला आणि खमंग भाजून घ्या.
  • त्यानंतर बारीक किसून घेतलेल्या सर्व भाज्या घालून मंद आचेवर शिजवा. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • भाज्यांना एक वाफ आल्यानंतर पाणी आणि दही घालून मिक्स करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले नाचणीचे पीठ घालून सतत मिक्स करत राहा.
  • नाचणीच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ देऊ नका. नाचणीच्या पिठाला एक वाफ आल्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणीच्या पिठाचा उपमा.

Web Title: How to make ragi upama at home simple breakfast recipe ragi benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.