(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
उपवासाच्या दिवसांव्यतिरिक्त रोजच्या जेवणातही ही भाजी आवडीने खाल्ली जाते. गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत कच्च्या केळ्याची तुक अप्रतिम लागते. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही कधीही सहज बनवून खाऊ शकता.
साहित्य
कृती






