Mutton Chop Recipe : मासांहार लव्हर्ससाठी मटण चाॅप एक टेस्टी डिश आहे. यात मटणाच्या तुकड्यांना मसाल्यात मॅरिनेट करुन खमंग भाजले जाते. हा एक स्टाटर्सचा प्रकार असून अनेक रेस्टाॅरंटमध्ये याला फार मागणी असते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मटण चाॅप हा एक स्टाटर्सचा प्रकार आहे.
मटणाला मॅरिनेट करुन त्याला खमंग भाजून ही डिश तयार केली जाते.
याची रेसिपी सोपी असून घरी तुम्ही सहज हा पदार्थ तयार करु शकता.
मटण लव्हर्स असल्यास आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरणार आहे. मटण चॉप हा मांसाहार प्रेमींसाठी अतिशय खास आणि रुचकर पदार्थ मानला जातो. बाहेरून खरपूस आणि आतून रसाळ राहणारे मटण चॉप तयार करण्याचे रहस्य योग्य मॅरिनेशन, मसाल्यांचे संतुलन आणि योग्य आचेवर शिजवण्यात दडलेले असते. घरच्या घरी हॉटेलसारखे परफेक्ट मटण चॉप तयार करायचे असतील, तर ही रेसिपीनक्की करून पाहा. खास पाहुण्यांसाठी, रविवारच्या स्पेशल जेवणासाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. चला रेसिपी जाणून घेऊया.