नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी
संकष्टी चतुर्थीला सर्वच महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवासाच्या दिवशी घरात नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, वरीचा भात इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण या पदार्थांच्या सेवनामुळे पित्ताचा किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे पोटही भरते आणि आरोग्यसुद्धा फायदे होतात. सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते, अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी उपवासाची भजी बनवू शकता. उपवासाची भजी चवीला अतिशय सुंदर लागते. थंडी वाढल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया उपवासाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा