Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सुरण चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. विकतचे चिप्स आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले चिप्स खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 09:55 AM
गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पण घरातील लहान मुलं आणि मोठे काही ठराविक भाज्या खातात. त्यातील अनेकांची नावडती भाजी म्हणजे सुरण. सुरण हे एक कंदमूळ आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात केव्हातरी सुरण खावे. सुरण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक मूळव्याधीच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवून देतात. सुरण खाल्ल्यानंतर घशात खवखव वाढते किंवा चावल्यासारखे होते, त्यामुळे लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरणाची भाजी खाण्यास नकार देतात. पण सुरण खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरात उबदारपणा कायमचा टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत सुरण चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सुरण चवीला बटाट्याच्या भाजीप्रमाणे लागते. सुरणाच्या भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सुरण चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • सुरण
  • मीठ
  • पेरी पेरी मसाला
  • तेल
  • व्हिनेगर
  • पाणी
Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

कृती:

  • सुरण चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुरण स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या वरील साल काढून पातळ सुरणाचे तुकडे करा.
  • मोठ्या टोपात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर, मीठ मिक्स करून कापून घेतलेली सुरण काप त्यात काहीवेळ मिक्स करून ठेवा.
  • सुरणाच्या चकत्या स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातील खाज कमी होऊन जाते आणि सुरण खाताना चविष्ट लागतो.
  • सुरण बनवताना कायमच त्यावर कोकम रस किंवा कोणताही आंबट पदार्थ लावावा. यामुळे सुरणाची खाज कमी होऊन जाते.
  • कढईमधील गरम तेलात कोरडे करून घेतलेले सुरणाचे तुकडे कुरकुरीत फ्राय करून घ्या.
  • तळून घेतलेले चिप्स वाटीमध्ये घेऊन त्यावर मीठ आणि पेरीपेरी मसाला टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सुरण चिप्स.

Web Title: How to make suran chips at home simple food recipe benefits of eating suran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
1

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
2

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
3

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.