Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोरियन कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहे. चला तर जाणून घेऊया कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 08:00 AM
संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

Follow Us
Follow Us:

जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहा कॉफी प्रेमी आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच चहा कॉफीचे सेवन करून होते. चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय फ्रेशच वाटतं नाही. याशिवाय सोशल मीडियावर नवनवीन पेय कायमच ट्रेडिंगला असतात. त्यातील सतत व्हायरल होत असेलला पदार्थ म्हणजे कोरियन बनाना कॉफी. ही कॉफी केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. कॉफीची अनोखी चव, केळी यांचे एकत्र मिश्रण करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कायमच चहा किंवा साध्या कॉफीचे सेवन करण्याऐवजी कोरियन बनाना कॉफी प्यावी. कोरियामध्ये उगम पावलेली पेय केवळ कोरियामध्येच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहेत. या कॉफीमध्ये कॅफिन आणि नैसर्गिक साखर असल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६ आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कोरियन कॉफीची चव घरातील साध्या कॉफीपेक्षा खूप जास्त वेगळी लागते. चला तर जाणून घेऊया कोरियन बनाना कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

साहित्य:

  • केळ
  • थंड दूध
  • कॉफी
  • साखर
  • बर्फाचे तुकडे
  • व्हीप्ड क्रीम
  • कोको पावडर
  • कॉफी
सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

कृती:

  • कोरियन बनाना कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळी, थंड दूध आणि इन्स्टंट कॉफी ब्लेंडरमध्ये घाला. त्यानंतर त्यात साखर घालून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत मिक्स करा.
  • ब्लेंडर नसल्यास तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा किंवा व्हिस्कीचा वापर करू शकता. यामुळे मिश्रण व्यवस्थित बारीक होईल.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण ग्लासात काढून त्यात व्हीप्ड क्रीम, कोको पावडर आणि कॉफी पावडर टाकून मिक्स करा.
  • सजावटीसाठी व्हीप्ड क्रीम टाकून कोरियन कॉफी पिण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोरियन बनाना कॉफी.

Web Title: Make instant korean banana coffee forget about cold coffee forever simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
4

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.