श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा साबुदाणा रबडी
श्रावण महिन्याला ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. सणांचा महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा करून उपवास केला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा केली जाते. तसेच संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. प्रत्येक सोमवारी नैवेद्यात नेमके काय काय पदार्थ बनवावे? हे बऱ्याचदा सुचत नाही. याशिवाय उपवास केल्यानंतर अनेक लोक साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी खातात. मात्र नेहमी नेहमी तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही साबुदाणा रबडी बनवू शकता. उपवास केल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात ऍसिडिटी वाढून शरीराला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा रबडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pintrest)
दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी
सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे, नोट करा रेसिपी