सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे
सकाळी उठल्यानंतर घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही. लहान मुलांना डब्यासाठी नेहमीच काहींना काही चमचमीत पदार्थ हवा असतो. पण सतत बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे लहान मुलांना नेहमीच नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा घरी भात शिजवल्यानंतर तो शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेला भात फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही काहींना काही चविष्ट पदार्थ बनवू शकता. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे आप्पे बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
साधी लस्सी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi, चव लागेल मस्त
दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी