Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक! शरीरारात कायम टिकून राहील ऊर्जा

सातूच्या सरबताचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात कायम थंडावा टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सातूच्या पिठाचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2025 | 08:00 AM
पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक!

पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक!

Follow Us
Follow Us:

उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. उष्णता वाढल्यानंतर आहारात थंड पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढत्या उन्हामुळे थकवा, अशक्तपणा इत्यादी आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी थकलेल्या शरीराला आराम मिळवून देण्यासाठी आहारात नियमित सातूच्या पिठाचे सेवन करावे. या पिठाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय वाढत्या उन्हाळ्यात तुम्ही नारळ पाणी, ताक, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. मात्र आज आम्ही तुम्हाला सातूच्या पिठाचे थंडगार ताक बनवण्याची सोपी रेसिपि सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • सातूचे पीठ
  • ताक
  • मीठ
  • कोथिंबीर
  • जिऱ्याची पावडर
  • पाणी
  • लिंबाचा रस
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • सातूचे ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये सातूचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट थंडगार ताकामध्ये ओतून मिक्स करून घ्या.
  • ताक आणखीनच चविष्ट बनवण्यासाठी त्यात काळे मीठ, जिऱ्याची पावडर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सातूचे ताक.
  • सातूच्या ताकाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय यामुळे शरीरात निर्माण झालेला थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

Web Title: How to make sattu buttermilk at home simple food recipe cooking tips summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.