(फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण फार असते. या ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असत, ज्यामुळे लोक आपल्या आहारात अनेक पदार्थांचा आणि ड्रिंक्सचा समावेश करतात. यातीलच एक लोकप्रिय ड्रिंक म्हणजे मसाला ताक. उन्हाळ्यात याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. घरी बनवलेले मसाला ताक पिऊन तुम्ही तुमची उर्जा पातळी मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. याशिवाय, मसाला ताकात आढळणारे घटक तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. म्हणूनच डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी अनेकदा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. मसाला ताक घरी बनवणे फार सोपे आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
Coconut Pudina Chutney: इडली-डोशासोबत ट्राय करा नारळ पुदिन्याची चटणी; झटपटच होईल तयार
मसाला ताक बनवण्याची पद्धत