Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक पौष्टिक शेवयांचा उपमा, लिहून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तिखट शेवयांचा उपमा बनवून शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 22, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक पौष्टिक शेवयांचा उपमा

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक पौष्टिक शेवयांचा उपमा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी एकत्र बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात किंवा घरी उपलब्ध असलेले कोणतेही स्नॅक्स खाल्ले जाते. पण असे न करता नाश्त्यामध्ये पोटभर आणि शरीराला सहज पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात बनवण्यासाठी सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही शेवयांचा उपमा कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शेवयांचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • शेवया
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • गाजर, मटार
  • मोहरी
  • चणा डाळ
  • शेंगदाणे
  • कढीपत्ता
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • शेवयांचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेवया भाजून घ्या. लालसर रंग आल्यानंतर शेवया काढा.
  • त्याच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, उडीद डाळ, सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
  • नंतर त्यात हिरवी मिरची, कांदा घालून व्यवस्थित भाजून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात इतर सर्व भाज्या टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भाज्यांना उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात शेवया टाकून मिक्स करा.
  • 5 मिनिटं शेवया व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make seviya upma at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.