• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Shengdana Poli At Home

लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने बनवा चविष्ट शेंगदाण्याची पोळी, लहान मुलं आवडीने खातील

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम हळूहळू लहान मुलांवर सुद्धा दिसू लागला आहे. पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्ट फूड मुलांना आवडू लागल्यामुळे घरी बनवलेल्या पदार्थाची चव मुलांना आवडतच नाही. अशावेळी मुलांना डब्यात खायला काय द्यावं हा प्रश्न पडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांच्या डब्यात तुम्ही शेंगदाण्याची पोळी बनवून देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 15, 2024 | 03:36 PM
लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने बनवा चविष्ट शेंगदाण्याची पोळी

लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने बनवा चविष्ट शेंगदाण्याची पोळी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांना नेहमी नाश्त्यामध्ये आणि डब्यात काय खायला द्यावं हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अनेकदा मुलं सतत बाहेरचे पदार्थ खायला मागता. बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम हळूहळू लहान मुलांवर सुद्धा दिसू लागला आहे. पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्ट फूड मुलांना आवडू लागल्यामुळे घरी बनवलेल्या पदार्थाची चव मुलांना आवडतच नाही. अशावेळी मुलांना डब्यात खायला काय द्यावं हा प्रश्न पडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांच्या डब्यात तुम्ही शेंगदाण्याची पोळी बनवून देऊ शकता. शेंगदाणे खाल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता कमी होऊन आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याची पोळी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • शेंगदाणे
  • तूप
  • गुळ

हे देखील वाचा: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी

कृती:

  • शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम ताटात वाटीभर गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून गव्हाची कणिक मळून घ्या. त्यावर थोडेसे तूप टाकून पुन्हा एकदा मळा.
  • शेंगदाण्याचे सारण तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे भाजून थंड करा. त्यानंतर त्यांची साल काढून मिक्सरमधून वाटून शेंगदाण्याचा कूट बनवा.
  • तयार केलेल्या शेंगदाण्याच्या कुटमध्ये गुळाची पावडर किंवा गुल टाकून मिक्स करा.
  • गव्हाच्या पिठाचे गोळे करून त्यात शेंगदाण्याचे सारण भरून हळुवार हाताने पोळी लाटून घ्या.
  • पोळी लाटून झाल्यानंतर तव्यावर टाकून दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर वरून तूप लावून काढून घ्या.
  • अशा पद्धतीने बनवलेली शेंगदाण्याची पोळी लहान मुलांसह मोठयांनासुद्धा खूप आवडेल.

Web Title: How to make shengdana poli at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड चवीचे अननस तवा फ्राय, पदार्थ पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
1

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड चवीचे अननस तवा फ्राय, पदार्थ पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ
2

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

थंडीसुद्धा राहाल ठणठणीत! आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी, चवीसोबत शरीर राहील मजबूत
3

थंडीसुद्धा राहाल ठणठणीत! आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी, चवीसोबत शरीर राहील मजबूत

रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात, नोट करून घ्या रेसिपी
4

रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
पुणे महापालिका निवडणुकांमध्ये रंगत, इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग; महिला सदस्यही लढणार

पुणे महापालिका निवडणुकांमध्ये रंगत, इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग; महिला सदस्यही लढणार

Nov 14, 2025 | 12:21 PM
जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड

जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड

Nov 14, 2025 | 12:21 PM
Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Nov 14, 2025 | 12:20 PM
मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख जाणार भाजपमध्ये; म्हणाले, ‘गावाच्या विकासासाठी मी…’

मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख जाणार भाजपमध्ये; म्हणाले, ‘गावाच्या विकासासाठी मी…’

Nov 14, 2025 | 12:15 PM
जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड! कपिल देव आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांवर असेल लक्ष्य

जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड! कपिल देव आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांवर असेल लक्ष्य

Nov 14, 2025 | 12:13 PM
Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Nov 14, 2025 | 12:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.