सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पालक चीज कॉर्न टोस्ट
उन्हाळी सुट्टी संपून लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पालकांना मुलांच्या डब्यात खाण्यासाठी नेमकं काय द्यावं? असे अनेक प्रश्न पडत असतील. लहान मुलं पालेभाज्या खाण्यास नकार देतात. मुलांच्या समोर पालेभाज्यांचे नाव काढले तर मुलं नका मुरडतात. पण रोजच्या आहारात कायम निरोगी राहण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. पालेभाज्यांच्या सेवनामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. याशिवाय यामध्ये असलेले घटकांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी पालक चीज कॉर्न टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडबडीमध्ये तुम्ही मुलांसाठी झटपट टोस्ट बनवू शकता. या निमित्ताने मुलांच्या पोटात पोषक घटक जातील. चला तर जाणून घेऊया पालक चीज कॉर्न टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास! पौष्टिक अन् स्वादिष्ट Kaleji Fry Recipe; विकेंडला एकदा नक्की बनवून पहा
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा, नोट करून घ्या रेसिपी