(फोटो सौजन्य: Pinterest)
कलेजी म्हणजेच हा एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. नॉन व्हेज लव्हर्सना याची चव फार आवते. आज आपण कलेजीपासून बनवली जाणारी झणझणीत, मसालेदार आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी अतिशय सोपी असून थोड्याच वेळात तयार होते. भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत ही डिश खूपच छान लागते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप
अनेकदा स्टार्टर्ससाठीही अनेकांना कलेजी फ्राय खायला फार आवडते. यंदाच्या विकेंडला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. बकऱ्याची कलेजी आणि विविध मसाल्यांचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो, जो चवीला अप्रतिम लागतो. होटल्समध्येही हा पदार्थ आपल्या मेन्यूमध्ये आवर्जून लिस्ट केलेला असतो मात्र आज आपण याची एक सोपी आणि घरगुती रेसिपी जाणून घेणार आहोत. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
जेवणाची चव द्विगुणित करेल सोपा पण चवदार आलू भर्ता; त्वरित रेसिपी नोट करा
कृती