सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात नेहमीच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही घरी बनवलेले पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. कांदापोहे, इडली, डोसा, शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट बन डोसा बनवू शकता. हा डोसा बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचे मिश्रण न वापरता तुम्ही रव्याच्या पिठाचा वापर करू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. साऊथ इंडियन पदार्थ भारतातच नाहीतर जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया बन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर
पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी