Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा पालक कॉर्न चिला, नोट करा रेसिपी

पालकची भाजी अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालकपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक कॉर्न चिला बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 27, 2025 | 10:45 AM
१० मिनिटांमध्ये बनवा पालक कॉर्न चिला

१० मिनिटांमध्ये बनवा पालक कॉर्न चिला

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. कॅल्शियम, विटामिन, लोह, झिंक आणि इतर जीवनसत्वे वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. मेथी, पालक, मुळा, चवळी इत्यादी अनेक पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. त्यात मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी भाजी म्हणजे पालक. पालकची भाजी, पालक पराठा, पनीर पालक इत्यादी अनेक प्रकार पालकपासून बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक कॉर्न चिला बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • पालक
  • बेसन
  • कांदा
  • कॉर्न
  • शिमला मिरची
  • हिरवी हिरवी
  • तेल
  • मीठ
  • आलं लसूण पेस्ट
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • पालक कॉर्न चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्वच्छ साफ करून पाण्यात धुवून घेतलेला पालक बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला पालक आणि मक्याचे दाणे बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये बेसन, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि पालकची पेस्ट टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करून घ्या.
  • चिला बनवण्यासाठी गॅस गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यावर तेल पसरवून चिल्याचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पालक कॉर्न चिला रेसिपी.

Web Title: How to make spinach corn chilla at home morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
3

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.