• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spinach Idli At Home Morning Breakfast Recipe Food Recipe

Healthy Idli Recipe: १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली, हिरव्या चटणीसोबत लागेल चविष्ट

लहान मुलांना पालक खायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 15, 2025 | 10:43 AM
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्य सुधारते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यातील अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे पालक. पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पालक पनीर, पालक भाजी, पालक भजी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ घरात बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कायमच तुम्ही तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून बनवलेली इडली खाल्ली असेल. बऱ्याचदा लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालक इडली बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भूक लागलीये पण जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘जिरा आलू’; काही मिनिटांतच तयार होईल रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • पालक
  • आलं
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • कांदा
  • दही
  • इनो
साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ

कृती:

  • पालक इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून मिक्सरमधून टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • मोठ्या भांड्यात रवा आणि दही घेऊन मिक्स करून घ्या. १५ ते २० मिनिटं पीठ व्यवस्थित झाकून ठेवा.
  • त्यानंतर त्यात पालक पेस्ट टाकून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि किसलेले आलं घालून मिक्स करा.
  • याशिवाय तुम्ही यात गाजर आणि वेगवेगळ्या भाज्या मिक्स करा. तयार केलेल्या पिठात मीठ मिक्स करा. इडलीचे पीठ तयार झाल्यानंतर त्यात इनो मिक्स करून घ्या.
  • इडली पात्राला तेल लावून त्यात तयार केलेले इडलीचे मिश्रण टाकून १५ ते २० मिनिटं इडली वाफवण्यासाठी ठेवा. तयारआहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पालक इडली.
  • पालक इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबार सोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make spinach idli at home morning breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
1

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी
2

दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी

Morning Breakfast Recipe: थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी, आंबटगोड चटणीसोबत चव लागेल सुंदर
3

Morning Breakfast Recipe: थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी, आंबटगोड चटणीसोबत चव लागेल सुंदर

सोप्या पद्धतीमध्ये जेवणात बनवा ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई, पदार्थाची चव चाखताच सगळेच करतील कौतुक
4

सोप्या पद्धतीमध्ये जेवणात बनवा ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई, पदार्थाची चव चाखताच सगळेच करतील कौतुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…

Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…

Dec 04, 2025 | 06:56 PM
मर जाओगे पंडित! शंकर प्रेमात हरला अन् तेव्हा मुरारी…Tere Ishq Mein मधील Zeeshan Ayyub च्या कॅमिओवर प्रेक्षक फिदा

मर जाओगे पंडित! शंकर प्रेमात हरला अन् तेव्हा मुरारी…Tere Ishq Mein मधील Zeeshan Ayyub च्या कॅमिओवर प्रेक्षक फिदा

Dec 04, 2025 | 06:55 PM
Year in Google Search 2025 : धर्मेंद्र जिवंत आहेत की नाही? २०२५ मध्ये Google वर सर्वाधिक होतेय सर्च

Year in Google Search 2025 : धर्मेंद्र जिवंत आहेत की नाही? २०२५ मध्ये Google वर सर्वाधिक होतेय सर्च

Dec 04, 2025 | 06:53 PM
कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

Dec 04, 2025 | 06:49 PM
AUS vs ENG Ashes Test : जो रूटचा ब्रिस्बेन कसोटीत शतकी तडाखा! ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 

AUS vs ENG Ashes Test : जो रूटचा ब्रिस्बेन कसोटीत शतकी तडाखा! ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 

Dec 04, 2025 | 06:46 PM
Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

Dec 04, 2025 | 06:44 PM
Kolhapur News : बिबट्याचा गावात हौदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur News : बिबट्याचा गावात हौदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Dec 04, 2025 | 06:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM
Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Dec 04, 2025 | 02:19 PM
Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 02:15 PM
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.