१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्य सुधारते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यातील अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे पालक. पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पालक पनीर, पालक भाजी, पालक भजी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ घरात बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कायमच तुम्ही तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून बनवलेली इडली खाल्ली असेल. बऱ्याचदा लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालक इडली बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ