• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Healthy And Tasty Sprouts Chaat At Home Recipe In Marathi

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Sprouts Chaat Recipe : डाएटवर आहात आणि तुम्हाला काही चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर मुगाची चाट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही चाट चवीला उत्तम लागते आणि आरोग्यासाठीही फायद्याची ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 09:37 AM
Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा 'अंकुरलेल्या मुगाची चाट', चवही लागेल भारी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अंकुरलेल्या मुगाची चाट बहुतेकदा डाएटमध्ये समाविष्ट केली जाते.
  • पौष्टिकतेने भारलेली ही चाट चवीलाही उत्तम लागते.
  • चला याची सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या.
आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळचा नाश्ता अनेकदा घाईत किंवा फारसा विचार न करता केला जातो. पण दिवसाची सुरुवात जर पौष्टिक आणि हलक्या नाश्त्याने झाली, तर शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. अनेकांना सकाळी असे काहीतरी हवे असते जे चवीलाही जबरदस्त असावे आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असावे. अशा वेळी मूगाची चटपटीत चाट हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

मूग हे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असते. उकडलेले किंवा अंकुरलेले मूग पचनासाठी हलके असतात आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही अतिशय उपयुक्त मानले जातात. भाज्या, फळे आणि हलक्या मसाल्यांसोबत तयार केलेली मूगाची चाट केवळ पौष्टिकच नाही, तर दिसायला रंगीबेरंगी आणि चवीला खूपच रुचकर लागते. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते आणि नाश्ता किंवा संध्याकाळचा हेल्दी स्नॅक म्हणूनही सहज खाता येते. चला तर मग मूगाची चटपटीत चाट कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • 1 कप मिक्स स्प्राउट्स (मूग)
  • 1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 टमाटर (बारीक चिरलेला)
  • 1 काकडी (बारीक चिरलेली)
  • अर्धा कप उकडलेली स्वीट कॉर्न
  • अर्धा कप डाळिंबाचे दाणे
  • अर्धा लहान चमचा भाजलेले जिरे पूड
  • 1 लहान चमचा चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट
  • 1 लिंबाचा रस
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • सजावटीसाठी थोडी भुजिया शेव
कृती 
  • सर्वप्रथम मूगाची चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग किंवा मिक्स स्प्राउट्स रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते चांगले उकडून घ्या.
  • उकडलेले मूग पूर्णपणे गाळून घ्या, जेणेकरून त्यात अतिरिक्त पाणी राहणार नाही. नंतर ते एका मोठ्या भांड्यात घाला.
  • आता उकडलेल्या मूगात बारीक चिरलेला कांदा, टमाटर आणि काकडी घाला.
  • त्यानंतर त्यात उकडलेली स्वीट कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व साहित्य हलक्या हाताने नीट मिसळा.
  • या मिश्रणात भाजलेले जिरे पूड, चाट मसाला, चवीनुसार मीठ, काश्मिरी लाल तिखट, लिंबाचा रस आणि
  • कोथिंबीर घाला. सर्व मसाले व्यवस्थित मिसळल्यानंतर चाट तयार होते. शेवटी वरून थोडी भुजिया शेव घालून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.
Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

उकडलेले मूग खाण्याचे फायदे

सकाळी उकडलेले किंवा अंकुरलेले मूग खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके राहते. मूगात प्रथिने आणि फायबर भरपूर असल्यामुळे ते दीर्घकाळ पोट भरल्यासारखे ठेवतात, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय मूग रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरते, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधणारी ही मूगाची चटपटीत चाट तुम्ही नक्कीच आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करू शकता.

Web Title: Make healthy and tasty sprouts chaat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी
1

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी
2

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून
4

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Feb 03, 2026 | 09:37 AM
ICC समोर पाकिस्तानचे झाले तोंड बंद! भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून पाक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही का?

ICC समोर पाकिस्तानचे झाले तोंड बंद! भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून पाक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही का?

Feb 03, 2026 | 09:30 AM
Pune Mayora Election 2026: कोण होणार पुण्याचा महापौर? ‘या’ तीन नावांची चर्चा

Pune Mayora Election 2026: कोण होणार पुण्याचा महापौर? ‘या’ तीन नावांची चर्चा

Feb 03, 2026 | 09:29 AM
Nanded Crime: सरपंचपदासाठी जन्मदात्या बापानेच केली चिमुकलीची हत्या; खरेदी करण्यासाठी जातो म्हणत चिमुकलीला नेलं नंतर…

Nanded Crime: सरपंचपदासाठी जन्मदात्या बापानेच केली चिमुकलीची हत्या; खरेदी करण्यासाठी जातो म्हणत चिमुकलीला नेलं नंतर…

Feb 03, 2026 | 09:26 AM
मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

Feb 03, 2026 | 09:21 AM
साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?; ललिता कटकेंचा विरोधकांना सवाल

साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?; ललिता कटकेंचा विरोधकांना सवाल

Feb 03, 2026 | 09:15 AM
Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Feb 03, 2026 | 09:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.