१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं हेल्दी टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र नेहमी तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर स्मूदी किंवा शेक पिण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केली बनाना स्मूदी बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी, केळी इत्यादी अनेक हंगामी फळे उपलब्ध असतात. या फळांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. दैनंदिन आहारात ताज्या फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. तर केळ्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित २ केळी खावीत. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
दिवसाची सुरुवात होईल पौष्टिक पदार्थाने! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवयांचा उपमा
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक, वाचा सिंपल रेसिपी