उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट स्मूदीचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या सुका मेवामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही बनाना कोकोनट स्मूदी बनवून पिऊ शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ५ मिनिटांमध्ये ओट्स स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.
वाढलेले वजन कमी करताना नाश्त्यात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी स्मूदीचे सेवन करावे. या स्मूदीच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच वाढलेले वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही अननस पुदिन्याच्या स्मूदीचे सेवन करू शकता. या स्मूदीच्या सेवनामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचा अतिशय चमकदार दिसते.
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं नेहमी पडतात. नाश्त्यात नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये…
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिया मँगो स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी…
Healthy Smoothie: तुम्हालाही झपाट्याने वजन कमी करायचे असेल आणि रात्री शांत झोप हवी असेल तर या स्मूदीचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. यातील पोषक घटक शरीराला पोषण देतात ज्यामुळे तुम्ही निरोगी…
स्मूदी हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. स्मूदी प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
वाढलेले वजन कमी कारण्यासोबतच हाडांच्या आरोग्यासाठी मखाणा गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा आहारात हेल्दी पदार्थांचे सेवन करावे, जे खाल्ल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळेल. सकाळी उठल्यानंतर व्यायाम करून…
गाजर हा अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. मात्र काहींना गाजर खायला अजिबात आवडत नाही, तुम्हीहि यापैकीच एक असाल तर तुम्ही गाजराची स्मुदी ट्राय करू शकता. ही चवीला रुचकर असून आरोग्यासाठीही…
पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे फार गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दिवसांतुन ६ ते ७ लिटर पाणी पिणे गरजेचे
उन्हाळ्यात अशा पेयाचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते तसेच तुम्ही हायड्रेटेड राहता. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे पेय अगदी सहज तयार करता येते. चला जाणून घेऊया…