नाश्त्यासाठी स्ट्रॉबेरीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक
हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ आणि उजळदार दिसू लागते. याशिवाय स्ट्रॉबेरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. स्ट्रॉबेरी चटणी, जॅम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात स्ट्रॉबेरी मिल्क शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी राहित्य लागते. स्ट्रॉबेरी मिल्कशेक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. सकाळच्या वेळी उपाशी पोटी घरातून बाहेर जाण्यापेक्षा नाश्ता करून बाहेर जावे. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.(फोटो सौजन्य – iStock)
गाजर हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा बीटरूट हलवा, नोट करा रेसिपी
दिवसाची सुरुवात होईल पौष्टिक पदार्थाने! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवयांचा उपमा