Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक, वाचा सिंपल रेसिपी

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी स्ट्रॉबेरी शेक बनवू शकता. तुम्ही बनवलेला पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2025 | 11:03 AM
नाश्त्यासाठी स्ट्रॉबेरीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक

नाश्त्यासाठी स्ट्रॉबेरीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ आणि उजळदार दिसू लागते. याशिवाय स्ट्रॉबेरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. स्ट्रॉबेरी चटणी, जॅम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात स्ट्रॉबेरी मिल्क शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी राहित्य लागते. स्ट्रॉबेरी मिल्कशेक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. सकाळच्या वेळी उपाशी पोटी घरातून बाहेर जाण्यापेक्षा नाश्ता करून बाहेर जावे. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.(फोटो सौजन्य – iStock)

गाजर हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा बीटरूट हलवा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • दूध
  • व्हेनिला आयस्क्रिम
दिवसाची सुरुवात होईल पौष्टिक पदार्थाने! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवयांचा उपमा

कृती:

  • स्ट्रॉबेरी शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजारातून विकत आणलेली स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढून घ्या.
  • त्यानंतर स्ट्रॉबेरीचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका.
  • त्यानंतर त्यात दूध आणि व्हेनिला आयस्क्रिम टाकून व्यवस्थित बारीक करून शेक तयार करा..
  • यामध्ये तुम्ही इतर फळांचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे तुम्ही बनवलेल्या शेकची चव आणखीन सुंदर लागेल.
  • तयार करून घेतलेले स्ट्रॉबेरी शेक ग्लासमध्ये काढून त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून सर्व्ह करा.

Web Title: How to make strawberry shake at home benefits of eating strawberry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.