कमीत साहित्यामध्ये बनवा पौष्टिक स्ट्रॉबेरी शेक
आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे., स्ट्रॉबेरी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आरोग्य आणि त्वचेसाठी महत्वाचे आहेत. सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना दररोज नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी मुलांना नेमकं काय द्यावं? असा प्रश्न पालकांना पडतो. मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खायला देण्याऐवजी तुम्ही घरी बनवलेले पोषक पदार्थ खाण्यास देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्ट्रॉबेरी शेक प्यायल्यामुळे लवकर भूक लागणार नाही. शिवाय तुम्ही बनवलेला पदार्थ पाहून मुलंसुद्धा खुश होतील. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा