Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Green Chili Achar Recipe : विना तेल घरी बनवा ‘हिरव्या मिरचीचं लोणचं’, चटकदार चव जेवणाची मजा करेल द्विगुणित

एकदा तेलाशिवाय हे मिरचीचं लोणचं करून पाहिलत, तर तुमच्या जिभेला याची चटक लागलीच असं समजा. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचं महत्त्वाची भूमिका बजावतं, आज आपण तेलाशिवाय मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 03:36 PM
Green Chili Achar Recipe : विना तेल घरी बनवा 'हिरव्या मिरचीचं लोणचं', चटकदार चव जेवणाची मजा करेल द्विगुणित

Green Chili Achar Recipe : विना तेल घरी बनवा 'हिरव्या मिरचीचं लोणचं', चटकदार चव जेवणाची मजा करेल द्विगुणित

Follow Us
Follow Us:
  • लोणचं हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग.
  • कैरी, लिंबू, मिरची अशा अनेक प्रकारचे लोणचे तयार केले जाते.
  • पण तेलाशिवाय लोणच्याचा विचार तुम्ही नक्कीच कधी केला नसावा.
फार जुन्या काळापासून जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याचे सेवन केले जात आहे. लोणचं हा भारताचा पारंपारिक पदार्थ असून तो अनेक प्रकारे बनवला जातो. लोणचं बनवायचं म्हटलं की त्यात तेलाचा वापर हा आलाच. पण तुम्ही कधी विना तेलाचा वापर करता बनवलं जाणारं लोणचं खाल्लं आहे का? जेवणसोबत लोणच असेल तर जेवणाची मजा आणखी वाढते. विशेषतः मिरचीचा अचार पोळी, पुरी आणि पराठ्यासोबत खूपच चविष्ट लागतो. प्रवासात पुरी-लोणच्याचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. तुम्हालाही लोणच खायला आवडत असेल, तर एकदा नक्की तेलाशिवाय मिरचीच लोणच लोणच करून पाहा. डाएट करणाऱ्यांसाठी हा लोणचं उत्तम पर्याय आहे, कारण यात तेल नसतानाही लोणच्याची खरी चव मिळते. तेलाविना मिरचीच लोणच बनवणे अतिशय सोप आणि झटपट प्रक्रिया आहे. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.

नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकेल ही भाजी, घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला मशरूम’

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • बडीशेप
  • जिरे
  • मेथीदाणे
  • पिवळी मोहरी
  • हळद
  • काश्मीरी लाल तिखट
  • काळे जिरे
  • मीठ
  • हिंग
  • काळं मीठ
Ajit Pawar Death: सात्विक घरगुती जेवण ते झणझणीत कोल्हापुरी मटण, परखड स्वभावाच्या अजित पवारांना आवडायचे ‘हे’ चमचमीत पदार्थ

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरड्या करा. मिरचीचा देठ काढून प्रत्येक मिरचीला मधोमध लांबट चिर द्या, पण मिरची तुटणार नाही याची काळजी घ्या.
  • एका कढईत बडीशेप, जिरे, मेथीदाणे आणि पिवळी मोहरी मंद आचेवर थोडेसे भाजून घ्या. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून जाडसर पूड करून घ्या.
  • एका भांड्यात लिंबाचा रस घ्या. त्यात हळद, काश्मीरी लाल तिखट, तयार केलेला मसाल्याचा पूड, काळे जिरे, मीठ मिसळा. वेगळ्या वाटीत हिंग आणि काळं मीठ घ्या.
  • प्रत्येक मिरचीच्या आत थोडेसे हिंग आणि काळं मीठ लावा. नंतर सर्व मिरच्या लिंबाच्या मसाल्यात घालून नीट मिसळा.
  • तयार अचार स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
  • हे लोणचं 24 तासांनंतर खाण्यास तयार होतो. तेल नसल्यामुळे हा अचार हलका लागतो आणि बाहेरही सहज साठवता येतो.

Web Title: Make tasty green chili achar without oil recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • chili
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.