• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sooji Uttapam At Home Morning Breakfast Recipe

नाश्त्यासाठी पदार्थ शोधताय? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम

तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेले डोसे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रव्याचे उत्तपम बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 13, 2024 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे, रसम, उत्तपम इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हे पदार्थ खूप आवडतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात प्रामुख्याने दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेले डोसे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रव्याचे उत्तपम बनवू शकता. रव्याचे उत्तपम बनवण्यासाठी अतिशय सोपे आहे. कमीत कमी वेळात झटपट रव्याचे उत्तपम तयार होते. तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून उत्त्पम बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र कमीत कमी वेळात जर तुम्हाला उत्तपम बनवण्याचे असेल तर तुम्ही रव्याचे उत्तपम बनवू शकता. चला तर जणूं घेऊया रव्याचे उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • रवा
  • दही
  • कांदा
  • कोथिंबीर
  • टोमॅटो
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • गाजर
  • काळीमिरी पावडर
  • जिरे पावडर
  • शिमला मिरची
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • रव्याचे उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम, रवा स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये स्वच्छ केलेला रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • बाऊलमध्ये सर्व बारीक करून घेतलेल्या भाज्या. काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅन गरम करायला ठेवून पॅनवर थोडेसे तेल टाकून पसरवून घ्या. नंतर त्यावर उत्तपम साठी रव्याचे मिश्रण टाकून त्यावर सर्व भाज्या टाका.
  • भाज्यांना वाफ आल्यानंतर उत्तपम उलटा करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून वरून तूप किंवा चीझ टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रवा उत्तपम.

Web Title: How to make sooji uttapam at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या
1

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या

जेवणाची वाढेल रंगतदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी, नोट करा रेसिपी
2

जेवणाची वाढेल रंगतदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी, नोट करा रेसिपी

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी
3

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’
4

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune : फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कडक कारवाई; 9 महिन्यांत तब्बल…

Pune : फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कडक कारवाई; 9 महिन्यांत तब्बल…

Feb 01, 2026 | 12:30 AM
IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

Jan 31, 2026 | 10:30 PM
ही तर वाहनांमधील उत्तम गुणतवणूक! जाणून घ्या, Best Resale Value असणारे बाईक्स आणि स्कूटर

ही तर वाहनांमधील उत्तम गुणतवणूक! जाणून घ्या, Best Resale Value असणारे बाईक्स आणि स्कूटर

Jan 31, 2026 | 10:11 PM
V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

Jan 31, 2026 | 09:52 PM
Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Jan 31, 2026 | 09:39 PM
2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

Jan 31, 2026 | 09:33 PM
Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Jan 31, 2026 | 09:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.