Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

नवरात्रीच्या उपवासात घरामध्ये अनेक गोड पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2025 | 08:00 AM
नवरात्रीत उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा

नवरात्रीत उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा

Follow Us
Follow Us:

शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. देवीची घटस्थापना करून घरात पूजा केली जाते. तसेच नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यामध्ये कधी शिरा, खीर, मालपुआ इतर कधी बासुंदी बनवून दाखवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर सतत काहींना काही रेसिपी आणि फॅशन टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वडा, साबुदाण्याची उसळ, रताळ्याच्या किस इत्यादी काही ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. रताळी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. नियमित सकाळच्या नाश्त्यात रताळी खाल्ल्यास पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. रताळ्यामध्ये फायबर, विटामिन आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब, पारंपरिक चवीचा पौष्टिक पदार्थ

साहित्य:

  • रताळ
  • साखर
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • सुका मेवा
  • तूप
  • दूध
साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्य नाश्त्यासाठी बनवा साबुदाण्याचे कस्टर्ड

कृती:

  • रताळ्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या रताळ्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात रताळ्याचे तुकडे ४ ते ५ मिनिट खमंग परतवून घ्या. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या.
  • रताळ शिजल्यानंतर त्यात वाटीभर दूध घालून रताळी मॅश करा. नंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • १ वाफ आल्यानंतर त्यात जायफळ पावडर आणि सुका मेवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रताळ्याचा हलवा. हा पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी किंवा उपवासाच्या दिवशी नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make sweet potato halwa at home navratri special recipe sweet potato recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Navratri

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.