Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

Yoghurt Pudine Chutney Recipe : हॉटेलसारखी दही-पुदिन्याची चटणी अनेकदा घरी बनवली जाते पण तिला परफेक्ट चव येत नाही. परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी जेवणाची चव दुप्पट करते. बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2025 | 03:35 PM
हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • जेवणाची चव वाढवण्याची चटणीची फार मदत होते.
  • भारतीय चटण्यांमध्ये दही-पुदिन्याची चटणी फार लोकप्रिय.
  • ही चटणी सँडविच, भजी, रोल अशा अनेक पदार्थांसोबत खाल्ली जाऊ शकते.
भारतीय जेवणात चटणीला खूप महत्त्व असतं. साध्या जेवणालाही चटणीमुळे खास चव येते. त्यातही दही पुदिन्याची चटणी ही अशी एक चटणी आहे जी चवीला ताजीतवानी, थंडावा देणारी आणि पचनासाठी फायदेशीर मानली जाते. पुदिन्याचा सुगंध, हिरव्या मिरचीची हलकी झणझण आणि दह्याची आंबट-गोड चव यांचा सुंदर मिलाफ या चटणीत पाहायला मिळतो.

हाडे मजबूत करून… कर्करोगाचा धोकाही कमी करते पालक; भाजी नाही यंदा बनवा गरमा गरम ‘पालक डाळ’

उन्हाळ्यात ही चटणी शरीराला थंडावा देते, तर हिवाळ्यातही ती जेवणाची चव वाढवते. समोसा, कचोरी, पकोडे, टिक्की, कबाब, सॅंडविच किंवा अगदी साध्या भाजी-चपातीसोबतही दही पुदिन्याची चटणी अप्रतिम लागते. ही चटणी बनवायला खूप सोपी असून कमी वेळात तयार होते. घरच्या घरी स्वच्छ आणि ताज्या साहित्यापासून बनवलेली दही पुदिन्याची चटणी बाजारातील चटणीपेक्षा जास्त चविष्ट आणि आरोग्यदायी असते. चला तर मग पाहूया, ही स्वादिष्ट दही पुदिन्याची चटणी कशी बनवायची.

साहित्य

  • घट्ट दही – 1 वाटी
  • ताजे पुदिन्याची पाने – 1 वाटी
  • कोथिंबीर – अर्धी वाटी
  • हिरवी मिरची – 1 ते 2 (चवीनुसार)
  • आले – अर्धा इंच तुकडा
  • जिरेपूड – अर्धा चमचा
  • चाट मसाला – अर्धा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 चमचा
हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बीटरूट हलवा, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील

कृती

  • सर्वप्रथम पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आले घालून बारीक वाटून घ्या.
  • हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात घट्ट दही घाला.
  • आता मीठ, जिरेपूड आणि चाट मसाला घालून चांगले मिसळा.
  • शेवटी लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा नीट ढवळा.
  • चटणी जास्त घट्ट वाटत असल्यास थोडं पाणी घालू शकता.
  • चटणी फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवल्यास तिची चव आणखी खुलते.
  • दही नेहमी घट्ट आणि ताजं वापरा.
  • जास्त हिरवी मिरची घातल्यास चटणी खूप तिखट होऊ शकते.
  • ही चटणी 1–2 दिवस फ्रिजमध्ये ठेवता येते.

Web Title: How to make the perfect hotel style yogurt mint chutney note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.