Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल ‘चवदार व्हाईट सॉस पास्ता’, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल चवदार 'व्हाईट सॉस पास्ता'

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल चवदार 'व्हाईट सॉस पास्ता'

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप आवडतो. सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक ब्रेड बटर किंवा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरतील.घाईगडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही पास्ता बनवू शकता. चला तर जाणून घेऊया व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • पास्ता
  • मीठ
  • बटर
  • मैदा
  • ओरेगॅनो
  • चिली फेल्क्स
  • कांदा
  • शिमला मिरची
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक

कृती:

  • व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ आणि पास्ता टाकून उकळवून घ्या. त्यानंतर उकडवून घेतलेल्या पास्त्यामधील पाणी काढून बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये बटर आणि थोडस तेल गरम करून त्यात मैदा घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात दूध घालून पेस्ट तयार करा.
  • नंतर ऑरेगॅनो,चिली फ्लेक्स,मीठ टाकून मिक्स करा. पास्ता बनवताना त्यात जास्त मीठ टाकू नये.
  • सगळ्यात शेवटी त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची घालून मिक्स करा.
  • व्हाईट सॉस तयार झाल्यानंतर उकडवून घेतलेला पास्ता टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून किसलेले चीज टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला व्हाईट सॉस पास्ता.

Web Title: How to make white sauce pasta at home easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.