Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉयलेट सीटवर चिकटतेय Potty, शौचात चरबी साठण्याचे लक्षण; होऊ शकतो लिव्हरचा गंभीर आजार

शौच पाहून अनेक आजार ओळखता येतात. यातून तुम्हाला फॅटी लिव्हरचा आजारही होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चिकट शौच होत असल्यास शरीरातील चरबी वाढण्याचे लक्षण आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 18, 2024 | 05:13 PM
शौचाला चिकट होत असेल तर करू नका दुर्लक्ष

शौचाला चिकट होत असेल तर करू नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

पोट आणि पचन तंदुरुस्त ठेवण्यावर सर्व डॉक्टरांचा भर असतो, कारण 90 टक्के आजार इथूनच सुरू होतात. या कारणास्तव, शौच पाहून अनेक रोग ओळखले जाऊ शकतात, ज्याला Stool Test असंही म्हणतात. यकृताचा प्रमुख आजार असलेल्या फॅटी लिव्हरचाही या आजारांमध्ये समावेश होतो. डॉक्टर कुलबीर जाखड यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सांगितले की चिकट स्टूल फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.

फॅटी लिव्हरचे लक्षण काय आहे? काही लोकांचे स्टूल टॉयलेट सीटला चिकटलेले असते आणि ते काढण्यासाठी अनेक वेळा फ्लशिंग करावे लागते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे लक्षण शरीरात अतिरिक्त चरबी जात आहे आणि पोट ते पचवू शकत नाही असे दर्शवते. ही चरबी यकृतावर जमा होऊ लागते, जाणून घ्या अधिक माहिती आणि करू नका दुर्लक्ष. फॅटी लिव्हरच्या या लक्षणासोबतच ते कसे कमी करायचे हेही डॉक्टरांनी सांगितले आहे. या उपायांनी तुम्ही औषधे न घेता तुमचे यकृत निरोगी करू शकता. फॅटी लिव्हरची लक्षणे आणि ते कमी करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

चिकट शौचाकडे करू नका दुर्लक्ष

शौचाला चिकट होत असेल तर त्वरीत लक्ष द्या

जर तुमची पोटी टॉयलेट सीटला चिकटली असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याचे कारण फॅटी लिव्हर असू शकते. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून या समस्येचा सामना करावा लागत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने यकृताच्या चाचण्या करा. हे शरीरात साठलेल्या भरपूर चरबीमुळे होते.

Fatty Liver असणाऱ्यांसाठी विषसमान आहेत ‘ही’ 4 फळं, आजच जाणून घ्या

कोणते पदार्थ खावेत

कोणत्या पदार्थाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर

अनेक खाद्यपदार्थ यकृतातील चरबी कमी करतात. यासाठी व्हिटॅमिन ई युक्त अन्नाचे सेवन करा, असे डॉक्टर सांगतात. हे पोषक तत्व सूर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, भोपळा, लाल शिमला मिरचीमध्ये आढळेल. ब्लॅक कॉफीमुळे फॅटी लिव्हरही बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे

काय खाऊ नये

फास्ट फूडचे सेवन टाळावे

फॅटी लिव्हरचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त चरबीयुक्त आहार. हे टाळण्यासाठी जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे बंद करा. पण अशी प्रबळ इच्छाशक्ती फार कमी लोकांमध्ये असते, बाकीचे लोक दुसरी पद्धत अवलंबू शकतात. ज्यामध्ये आठवड्यातून एकदा थोडे फास्ट फूड खाणे आणि त्यासोबत व्यायाम करणे समाविष्ट आहे.

डॉक्टरांनी सुचवला व्यायाम

कोणता व्यायाम करावा

शरीराच्या कोणत्याही भागाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे उत्तम. असे केल्याने, आधीच अस्तित्वात असलेली चरबी जळण्यास सुरवात होते आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते. यासाठी धावणे, जंपिंग जॅक, बर्पीज, डेडलिफ्ट, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा इत्यादी करता येतात. तसेच टेन्शन घेण्याची सवय सोडून द्या, कारण त्यामुळे आजार वाढू शकतो

Fatty Liver ठरतोय तुमच्या जीवाचा शत्रू, त्वरीत सोडा या सवयी

काय आहेत फॅटी लिव्हरची लक्षणे 

Web Title: How to reduce fat from liver according to doctor sticky poop can be serious symptoms of fatty liver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health News

संबंधित बातम्या

Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे
1

Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..
2

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..

आयुर्वेदात पेरूला समजले जाते अमृतफळ; काय आहे कारण? फायदे वाचून व्हाल थक्क…
3

आयुर्वेदात पेरूला समजले जाते अमृतफळ; काय आहे कारण? फायदे वाचून व्हाल थक्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.