Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एप्रिलमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग हे ‘४’ हिल स्टेशन तुमच्यासाठी…

एप्रिल महिन्यात फिरायला जाण्याचा विचार करत आहे. परंतु शिमला मनाली शिवाय. मग हे ४ हिल स्टेशन तुमच्या साठी आहे. हे हिल स्टेशन कमी गर्दी, शांत आणि नैसर्गीक सौंदर्य असलेल्या हिल स्टेशन आहे. हे ठिकाण बघून मन मंत्र मुग्ध होणार

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2025 | 10:23 AM
hill station(फोटो सौजन्य- pinterest)

hill station(फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मार्च महिना संपायला आला आणि आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या. मार्च महिन्यात भरपूर प्रमाणात उष्णता जाणवली. आता सगळ्यांना एप्रिल महिन्याचा विचार येतो आहे. आता या उष्णतेपासून आणि उन्हापासून दूर राहण्यासाठी हिल स्टेशन पेक्षा चांगले ठिकाण कोणतेच नाही. हिल स्टेशन म्हंटल तर सगळ्यांच्या मनात शिमला- मनाली, काश्मीर आणि नैनिताल येतो. हे ठिकाण मन मंत्र मुग्ध करून टाकतात. मात्र आता हे कॉमन झालं आहे. जर तुम्हाला कमी गर्दीवाले ठिकाण, शांत आणि नैसर्गिक सौंदर्य असलेल्या हिल स्टेशनला जायचं आहे. तर मग हा लेख पूर्ण वाचा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन, अपचन होऊन उद्भवू शकतील आतड्यांसंबंधित समस्या

भारतात असे अनेक सुंदर हिल स्टेशन आहे. जे शिमला- मनाली सारखेच थंड दऱ्या आणि अद्भुत दृश्यांनी भरलेले आहे. इथे न केवळ तुम्हाला प्रकृतीच्या जवळ राहायला मिळेल, तर शांती आणि सुकून सुद्धा मिळेल. तर जर तुम्हालाही यावेळी तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या खास आणि संस्मरणीय बनवायचे असेल तर चला जाणून घेऊयात शिमला-मनाली व्यतिरिक्त दुसरे हिल स्टेशन कोणते.

दार्जिल‍िंग

वेस्ट बंगाल मध्ये स्तिथ असलेला दार्जिलिंग हे सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी एक आहे. एप्रिल-मे मध्ये फिरण्यासाठी हे परफेक्ट प्लेस आहे. हे हिल स्टेशन आपल्या हिरवे चायच्या बागांमुळे फेमस आहे. यांची सुंदरता अशी आहे कि विदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित होते. तुम्ही दार्जिलिंग जेव्हा पण जाणार टायगर हिल, रॉक गार्डन, हैप्पी वैली टी एस्टेट, दार्जिलिंग रोपवे, दार्जिलिंग हिमालयन रेलवे नक्कीच एक्‍सप्‍लोर करा.

ऊटी

उन्हाळ्यात फिरण्यासाठी उटी हे सगळ्यात चांगले ठिकाण आहे. हे ठिकाण कॉफी आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात शांतता पाहिजे असेल तर तुम्ही एकदा उटीला भेट दिली पाहिजे. हे ठिकाण हनिमूनसाठी देखील परफेक्ट आहे. येथील उंच पर्वत आणि थंड वारा तुम्हाला उत्साहाने भरून टाकेल. तुम्ही इथे ढगांच्या वरही स्वतःला पाहू शकता.

लेह-लडाख

तुम्हाला तुमचा प्रवास रोमांचक बनवायचा असेल तर लेह-लडाख हा परफेक्ट ठिकाण आहे. हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथील क्रिस्टल-क्लियर तलाव, शांत तिबेटी मठ आणि हवामानचा अनुभव घ्या.

काश्मीर

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर. इथे गेल्याने तुमचा सर्व थकवा निघून जातो. तुमचे शरीर आणि मन उत्साहाने भरलेले राहणार. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग सारखी सुंदर ठिकाणे तुम्हाला येथे पाहता येतील. यामुळे तुमचा प्रवास आयुष्यभर संस्मरणीय होईल.

रंग बदलणारा तलाव कधी पाहिला आहे का? नैनितालपासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा

Web Title: If you are thinking of going on a trip in april then this 4 hill station is for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • lifestlye
  • Tourism news
  • travel tips

संबंधित बातम्या

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
1

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

संस्कृती, धर्म आणि बरंच काही; इतिहास प्रेमींनो एकदा तरी बिहारला भेट द्याच
2

संस्कृती, धर्म आणि बरंच काही; इतिहास प्रेमींनो एकदा तरी बिहारला भेट द्याच

ट्रॅव्हलर्सने सिलेक्ट केले 2025 चे टॉप 10 देश; फिरण्यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन
3

ट्रॅव्हलर्सने सिलेक्ट केले 2025 चे टॉप 10 देश; फिरण्यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.