Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा प्यायल्यास शरीराला हानी पोहचू शकते. पचनक्रिया बिघडून ऍसिडिटी, मळमळ आणि उलट्या इत्यादी समस्या वाढून आरोग्य बिघाडेल. चला तर जाणून घेऊया चहा पिण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 01:04 PM
झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

चहा पिण्याचे तोटे?
दिवसभरात किती वेळा चहा प्यावा?
चहा कॉफीच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या समस्या?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. चहा प्याल्यामुळे शरीर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. काहींना झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा प्यायला लागतो तर काही दिवसभरात ५ ते ६ वेळा चहा पितात. यामुळे झोपेची सुस्ती उडून जाते पण शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. उपाशी पोटी चहाच्या सेवनामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतात. ही सवय शरीरासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे उठल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. सकाळचा पोटभर नाश्ता करूनच चहा किंवा कॉफीचे सेवन करावे, अन्यथा वारंवार पचनक्रिया बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

ऍसिडिटी वाढून छातीमध्ये जळजळ:

सकाळी उठल्यानंतर काहींना तोंड स्वच्छ करून चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्यासोबतच पोटात जळजळ सुद्धा होते. चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन हे घटक आढळून येतात, यामुळे पोटात ॲसिड तयार होते. पोटात ॲसिडची पातळी वाढल्यानंतर छातीमध्ये जळजळ, ऍसिडिटी आणि आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे कधीच उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये.

गॅस आणि अपचन:

उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यासमुळे गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढतात. अनेकांना दिवसभरात सतत चहा पिण्याची सवय असते. वारंवार चहा प्यायल्यामुळे भूक मरून जाते आणि काहीच खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. ज्याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास वाढल्यानंतर बऱ्याचदा उलट्या किंवा मळमळ सुद्धा होते. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, अशांना शरीरसंबंधित अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

पोषक घटकांचे शोषण कमी होणे:

चहातील काही घटक शरीरात लोह आणि इतर आवश्यक घटक नष्ट करून टाकतात. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. वारंवार चहा पिण्याची सवय तशीच टिकून राहिल्यास शरीरातील पोषक घटकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदाच चहा प्यावा. जास्त चहा पिऊ नये.

Monsoon Health Tips: मुंबईमध्ये पावसाळी आजारांचा कहर! तज्ज्ञांचा ताप, डेंग्यू आणि मलेरियाबाबत गंभीर इशारा

ताण आणि हृदयाचे ठोके वाढणे:

चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते. पण उपाशीपोटी जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास घाबरल्यासारखे वाटणे, चिडचिड, तणाव आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हृद्यासंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी कमीत कमी प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करावे. जास्त चहा किंवा कॉफी घेतल्यास आरोग्य बिघडू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उपाशी पोटी चहा पिणे का टाळावे?

    Ans: उपाशी पोटी चहा पिल्याने अॅसिडिटी, पोटात जळजळ, मळमळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • Que: सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी काय घ्यावे?

    Ans: कोमट पाणी, साधे पाणी, भिजवलेले ड्रायफ्रूट्स किंवा हलका पौष्टिक नाश्ता घेतल्यानंतर चहा पिणे अधिक योग्य मानले जाते.

  • Que: उपाशी पोटी चहा पिल्याने पचनावर परिणाम होतो का?

    Ans: होय. काही व्यक्तींमध्ये चहातील कॅफिन आणि टॅनिनमुळे पचनसंस्थेवर ताण येऊन अपचन किंवा अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

Web Title: If you drink tea immediately after waking up stop learn about the downsides of drinking tea on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
1

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
2

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
3

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
4

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.