Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अ‍ॅसिड क्षणार्धात होईल कमी! कोमट पाण्यात मिक्स करा ‘हे’ गुणकारी पदार्थ, लघवीतून पडून जाईल बाहेर

शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर संधिवात, सांध्यांमधील वेदना इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2025 | 08:37 AM
सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अ‍ॅसिड क्षणार्धात होईल कमी! कोमट पाण्यात मिक्स करा 'हे' गुणकारी पदार्थ

सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अ‍ॅसिड क्षणार्धात होईल कमी! कोमट पाण्यात मिक्स करा 'हे' गुणकारी पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय बऱ्याचदा अचानक पाय सुजणे, पायांमध्ये वाढलेल्या वेदना, गुडघे दुखणे, पायांमध्ये अचानक सूज येणे इत्यादीआरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील विषारी घटक योग्य वेळी बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. पण युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक सांध्यांमध्ये साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

Hrithik Roshan च्या बहिणीने अशी केली फॅटी लिव्हरवर मात, चरबी जाळण्यासाठी वापरली ट्रिक

युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना, संधिवात, किडनीला सूज येणे, मुतखडा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लाग्तात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेली युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोणत्या पेयांचे आणि पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीरात साचून राहिलेले युरिक अ‍ॅसिड क्षणार्धात बाहेर पडून जाईल.

लिंबू पाणी:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी कोमट पाण्यासोबत लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहते, किडनीचे आरोग्य सुधारते आणि याशिवाय पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. सांध्यांमधील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर:

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्या. या पाण्याचे उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात वाढलेली युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होईल. सांध्यांमध्ये वाढलेली सूज, रक्त शुद्ध राहणे, पचनसंस्था सुधारणे इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

रात्री केलेल्या चुका सडवू शकतील तुमचे आतडे, समजल्यावर त्वरीत बदला सवय

चेरी:

रोजच्या आहारात करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चेरीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये आढळून येणारे अँथोसायनिन नावाचे घटक शरीरासाठी आवश्यक ठरते. याशिवाय चेरीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. चेरी खाल्यामुळे संधिवात, सांध्यांमधील वेदना आणि इतर समस्यांपासून आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Increased uric acid in the joints will be reduced in an instant mix this beneficial ingredient in warm water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
3

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
4

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.