(फोटो सौजन्य: Youtube)
उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
स्वातंत्र्यदिनाच्या छोट्या घरगुती सेलिब्रेशनसाठी, शाळेतील कार्यक्रमासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी ही रेसिपी सहज करता येते. साध्या कपकेकच्या मिश्रणाला तीन भागांत विभागून त्यात नैसर्गिक रंग किंवा फूड कलरचा वापर केल्यास सुंदर तिरंगा रंग मिळतो. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी तुमच्या स्वातंत्र्यदिनाच्या मेनूमध्ये खास आकर्षण ठरू शकते.
साहित्य
कृती





