Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

Pani Puri Recipe : पाणीपुरी हा एक चवदार आणि भारताचा लोकप्रिय पदार्थ आहे. या चटकदार पदार्थाचे तर जगभरात दिवाने आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच स्वच्छ, ताजी आणि टेस्टी पाणीपुरी तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 08:15 PM
Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार 'पाणीपुरी' बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार 'पाणीपुरी' बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या प्रसिद्ध पदार्थांमध्ये पाणीपुरीचा आवर्जून समावेश होतो.
  • पाणीपुरी हा एक चटकदार स्नॅक्सचा पर्याय आहे.
  • लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव फार आवडते.
पाणीपुरी हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकारांपैकी एक आहे. खुसखुशीत पुरी, चटपटीत पाणी, आंबट-गोड चिंचेची चटणी आणि बटाट्याचा मसाला यांचा संगम म्हणजे पाणीपुरी. प्रत्येक घासात वेगवेगळ्या चवींचा अनुभव देणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. महाराष्ट्रात पाणीपुरीला खास मसालेदार आणि तिखट चव असते, तर उत्तर भारतात याला गोलगप्पा म्हणून ओळखले जाते.

Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव… आजच नोट करा भन्नाट रेसिपी

रस्त्यावर मिळणारी पाणीपुरी जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती घरच्या घरीही स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने तयार करता येते. घरी बनवलेली पाणीपुरी अधिक चविष्ट आणि आपल्या आवडीनुसार तिखट-गोड करता येते. चला तर मग घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

पुरीसाठी:

  • रवा – १ कप
  • मैदा – २ टेबलस्पून
  • मीठ – चिमूटभर
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल
पाणीपुरीच्या पाणीसाठी:
  • पुदिना पाने – १ कप
  • कोथिंबीर – १ कप
  • हिरव्या मिरच्या – २-३
  • आलं – १ छोटा तुकडा
  • चिंच – २ टेबलस्पून
  • गूळ – २ टेबलस्पून
  • भाजलेले जिरे पावडर – १ टीस्पून
  • काळं मीठ – चवीनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • थंड पाणी – ३-४ कप
 

बटाटा मसाला:

  • उकडलेले बटाटे – ३-४
  • उकडलेले काबुली चणे – १/२ कप
  • लाल तिखट – १/२ टीस्पून
  • चाट मसाला – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – थोडी
पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पुरी बनवण्यासाठी रवा, मैदा आणि मीठ एकत्र करून घट्ट पीठ मळा. ते १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठ लाटून छोट्या गोल पुरी कापा आणि गरम तेलात खुसखुशीत होईपर्यंत तळा.
  • पाणी तयार करण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं आणि चिंच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • या मिश्रणात गूळ, जिरे पावडर, काळं मीठ, मीठ आणि थंड पाणी घालून चांगलं मिसळा.
  • बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करा आणि त्यात चणे, तिखट, चाट मसाला, मीठ व कोथिंबीर घाला.
  • सर्व तयार झाल्यावर पुरीच्या वर हलकं छिद्र करा आणि त्यात बटाट्याचा मसाला भरा.
  • शेवटी त्या पुरीत तयार केलेलं पाणी घालून लगेच सर्व्ह करा.
  • गरमागरम, चटपटीत आणि ताजीतवानी पाणीपुरी घरच्या घरी तयार आहे.

Web Title: Indian famous street food make tasty pani puri at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • panipuri

संबंधित बातम्या

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा
1

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
2

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
4

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.