Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

झोपेबाबतची जागरूकता आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत दिसून येते. भारतात ४४% लोक चांगल्या झोपेला आहार आणि व्यायामाइतकेच महत्त्वाचे मानतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 01:47 PM
कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना झोपेच्या कमतरतेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. भारतसह १३ देशांमध्ये करण्यात आलेल्या ‘ग्लोबल स्लीप सर्वे २०२६ नुसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मानसिक तणावाचा थेट परिणाम महिलांच्या झोपेच्या गुणवत्तेवर होत आहे. सर्वेक्षणानुसार, भारतात २९% पुरुष आणि ३८% महिला झोपेच्या तक्रारी करतात. जागतिक स्तरावर पाहिल्यास ४८% महिला आणि ४२% लागत सांगतात. पुरुष शांत झोप लागत नसल्याचे सांगतात आठवड्यातून एक-दोन रात्री जागून काढतात.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात

झोपेबाबतची जागरूकता आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत दिसून येते. भारतात ४४% लोक चांगल्या झोपेला आहार आणि व्यायामाइतकेच महत्त्वाचे मानतात. असे असूनही केवळ ५३ % भारतीय आठवड्यातून फक्त ४ कमी वेळ सुखाची झोप घेऊ शकतात. यामागील मुख्य कारणे तणाव (३९%), कामाचा भार (३७%) आणि घरगुती कर्तव्ये (३१%) ही आहेत. झोपेच्या कमतरतेमुळे लोक दिवशी तणावात असतात, तर ३५% लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. ७१% नोकरदार भारतीयांचे असे मानणे आहे की, अपुऱ्या झोपेमुळे त्यांची एकाग्रता आणि कामाची क्षमता कमी होते. इतकेच नाही तर, अनेकजण खराब झोपेमुळे आजारपणाचे निमित्त करून सुट्टी घेतात.

नोकरीवरून आल्यावरही घरातील कामाची आणि मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी महिलांवर असल्याने त्यांना विश्रांतीसाठी वेळ कमी मिळतो.राष्ट्रीय अंग आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतसह जगभरात दर पाच अंगदात्यांपैकी ३ ते ४ करण्णा यामध्ये पाचपैकी बार पुरुष असतात. सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव असे की, महिला अधिक प्रमाणात अवयव दान करतात, परंतु स्वतः ला गरज भासल्यास त्यांना अवयव मिळण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

भारतातील झोपेच्या समस्या:

झोप घेण्यास अडचण येणे
तणाव व चिंतेमुळे झोप खंडित होणे
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे झोप उडणे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indian womens sleep is disturbed by the worry of the family more insomnia among women than men in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • sleep problems
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत
1

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना
2

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा
3

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा

रक्तदानापासून रक्त चढवण्यापर्यंत! प्रत्येक रक्ताच्या युनिटला सुरक्षित बनवणाऱ्या चाचण्या, जाणून घ्या सविस्तर माहिती
4

रक्तदानापासून रक्त चढवण्यापर्यंत! प्रत्येक रक्ताच्या युनिटला सुरक्षित बनवणाऱ्या चाचण्या, जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.