• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Indulge In Sweets But Dont Neglect Heart Health Experts Warn

Ganesh Chaturthi 2025: गोडधोडावर तुटून पडा, पण हृदयाच्या आरोग्याकडे करु नका दुर्लक्ष; तज्ज्ञांचा इशारा

बाप्पा घरी आलाय म्हणून खूप गोडधोड खाल्लं जातं. पण या सगळ्यात तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांनी याबाबात इशारा दिला असून जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 29, 2025 | 06:07 PM
मिठाईचा हृदयावर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

मिठाईचा हृदयावर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गोड पदार्थ खाल्ल्याने होणारे परिणाम
  • अधिक गोड खाल्ल्यास हृदयावर होणारा परिणाम
  • आरोग्य कसे राखाल
सणासुदीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे गोडधोडाच्या पदार्थांचे खाणे होते. परंतु यामुळे हृदयावर ताण देखील येऊ शकतो. सणांच्या दरम्यान काय खावे आणि आहारातून काय वगळावे याचा सल्ला या लेखाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हृदय सुरक्षित आणि निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे. म्हणून खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करावे. यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाची योग्य काळजी घेऊ शकता.  डॉ. गौरव सुराणा, कार्डिओलॉजिस्ट,न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे 

सण साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र येतात. या दरम्यान पारंपारिक पदार्थ, मिठाई, तळलेले पदार्थ आणि अगदी मद्यपानाचाही आनंद घेतात. जरी हे पदार्थ आकर्षक आणि स्वादिष्ट असले, तरी ते आपल्या हृदयावर परिणाम करू शकतात, विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग यासारख्या आजार आहेत त्यांच्यासाठी हे पदार्थ घातक ठरु शकतात. अति खाणे, चुकीच्या आहाराची  निवड करणे, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्यांमुळे अनेकांना उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, कोलेस्ट्रॅाल आणि ट्रायग्लिसराइड पातळी वाढणे यासारखे त्रास होतात. 

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका

हृदयावर कसा परिणाम होतो?

सणवाराच्या दिवसांमध्ये कॅलरीजयुक्त पदार्थ, गोड, तळलेल्या आणि खारट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ कोलेस्ट्रॅालची पातळी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. सणासुदीच्या काळात होणाऱ्या पार्टीजमुळे मद्यपान आणि रात्री उशिरापर्यंतचे जागरण हृदयावर अधिक दाब निर्माण करतात. 

हृदयरोगींच्या आहारात आणि जीवनशैलीत अचानक बदल झाल्यास छातीत दुखणे, धडधडणे, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका अशा समस्या उद्भवू शकतात. शिवाय, अपुरी झोप, कार्यक्रमांचे नियोजन किंवा तयारीचा मानसिक ताण आणि सुट्टीच्या काळात वेळेवर औषधं न घेणे किंवा वगळणे हे देखील यास कारणीभूत ठरतात आणि हृदयाच्या समस्या निर्माण करतात.

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

हृदयाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

गोड, तळलेले, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन कमी करा. एकाच वेळी भरपेट न खाता थोड्या थोड्या अंतराने हलका आहार घ्या. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. आहारात ताजी फळे, भाज्या आणि सॅलड यांचा समावेश करा. दररोज किमान ४५ मिनिटे न चुकता व्यायाम करा. 

हलका व्यायाम, मॉर्निंग वॉक किंवा साधे स्ट्रेचिंग केल्याने वजन नियंत्रणात राखण्यास मदत होऊ शकते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणं आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.

Web Title: Indulge in sweets but dont neglect heart health experts warn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • healthy heart
  • sweets

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Prem Baisa Death : कथाकार प्रेम बैसा यांच्या मृत्यूमागे सहा महिन्यापूर्वीचा वाद! आश्रम आणि वडिलांभोवती संशयाची सुई

Prem Baisa Death : कथाकार प्रेम बैसा यांच्या मृत्यूमागे सहा महिन्यापूर्वीचा वाद! आश्रम आणि वडिलांभोवती संशयाची सुई

Jan 30, 2026 | 05:44 PM
यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

Jan 30, 2026 | 05:41 PM
प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने उधळली कॉमेडीची धमाल; शेअर केला मजेशीर व्हिडिओ

प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने उधळली कॉमेडीची धमाल; शेअर केला मजेशीर व्हिडिओ

Jan 30, 2026 | 05:30 PM
Amravati News: थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

Amravati News: थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

Jan 30, 2026 | 05:23 PM
IND vs NZ 5Th 20I : पाचव्या T20I सामन्यापूर्वी भारतीय संघाची पूजा-प्रार्थना! केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट 

IND vs NZ 5Th 20I : पाचव्या T20I सामन्यापूर्वी भारतीय संघाची पूजा-प्रार्थना! केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट 

Jan 30, 2026 | 05:12 PM
Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

Jan 30, 2026 | 05:11 PM
Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

Jan 30, 2026 | 05:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.