Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

योनीमार्गात वाढलेला इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी नाजूक अवयवांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्हजायनल इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 01:31 PM
उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे संपूर्ण शरीराला खूप जास्त घाम येतो. यामुळे अंगावर लाल रॅश, पिंपल्स किंवा बारीक बारीक पुरळ येऊन सतत खाज येते. याशिवाय नाजूक अवयवांमध्ये सुद्धा इन्फेक्शनचा धोका वाढतो. व्हजायनामधून व्हाईट डिस्चार्ज झाल्यामुळे तिथे ओलावा निर्माण होतो. त्यामुळे शरीरा अंतर्गत अवयवांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. व्हजायनल टिश्यूंमधून निघणाऱ्या चिकट द्रवाला दुर्गंधी असते. यामुळे नाजूक त्वचेला सुद्धा इन्फेक्शनचा धोका वाढतो. कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाहीत. सतत काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. पण असे न करता शरीराची काळजी योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. व्हजायनल टिश्यूंमधून निघणाऱ्या चिकट द्रवामुळे इन्फेक्शन वाढल्यास गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम

महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. बऱ्याचदा या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाजूक अवयवांची काळजी घेताना केलेल्या निष्काळजीपणामुळे भविष्यत मोठे संकट उद्भवू शकते. सतत येणाऱ्या घामामुळे योनिमध्ये इन्फेक्शन, रॅशेजकिंवा रेडनेस वाढण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाजूक अवयवांची काळजी कशी घ्यावी? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

व्हजायनल दुर्गंधीचे प्रमुख कारण:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये व्हजायनल स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. योनीतून जास्त वास येत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. यामुळे वेळीच निदान होऊन उपचार करणे सोपे होईल. ट्रायकोमोनियासिसलैंगिक संक्रमित संसर्ग झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त हिरवा किंवा पिवळसर स्त्राव होण्याची शक्यता असते. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योनी मार्गाची स्वच्छता:

व्हाजायनल स्वच्छता ठेवणे फार आवश्यक आहे. लैंगिक संबंधांनंतर लघवी करणे गरजेचे आहे. यामुळे हानिकारक विषाणू लाघवीमार्गे बाहेर पडून जातात. याशिवाय व्हजानल दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी सुंगधित, केमिकल्सयुक्त साबणाचा अजिबात वापर करू नये. तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर दिवसातून दोनदा अंडरगारमेंट बदलणे आवश्यक आहे. याशिवाय ओली अंतर्वस्त्र अजिबात घालू नये. कपडे घालण्याआधी योनी कपड्याने कोरडी करावी.

कडाक्याच्या उन्हाळ्यात घ्या आरोग्याची विशेष काळजी! उष्माघात आणि वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

घरगुती उपाय:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योनी मार्गात जळजळ किंवा आग होत असेल तर खोबऱ्याचे तेल किंवा ट्री टी ऑइल लावावे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कायमच अंगाला चिकटणार नाही असे कपडे वापरावेत. तसेच तेल लावताना ते व्हजायनाच्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हाळ्यात महिलांमध्ये व्हजायनल इन्फेक्शनचा धोका का वाढतो?

    Ans: उन्हाळ्यात घाम, उष्णता आणि जास्त ओलावा यामुळे जिवाणू व बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे काही महिलांमध्ये व्हजायनल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

  • Que: व्हजायनल इन्फेक्शनची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: खाज येणे, जळजळ, असामान्य स्त्राव, दुर्गंधी, सूज किंवा लघवी करताना त्रास जाणवणे ही सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: व्हजायनल दुर्गंधी येण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: स्वच्छतेचा अभाव, जास्त घाम, संसर्ग, हार्मोन्समधील बदल किंवा योनीतील नैसर्गिक जिवाणूंचे संतुलन बिघडणे यामुळे दुर्गंधी जाणवू शकते.

Web Title: Infections in sensitive organs increased during summer follow these tips to prevent vaginal odor and diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • summer care tips
  • women health

संबंधित बातम्या

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?
1

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
2

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
3

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
4

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.