Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी Multivitamin Powder,महिनाभर राहील टिकून

कायमच बाजारातील विकतची मल्टिव्हिटामिन पावडर आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टिव्हिटामिन पावडर बनवू शकता. या पावडरचे नियमित सेवन केल्यास शरीरातील थकवा कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 05, 2025 | 08:00 AM
महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी multivitamin powder

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी multivitamin powder

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अशक्तपणा, थकवा आणि आरोग्यासंबंधित इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात निर्माण झालेल्या पोषणाच्या अभावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता, सतत जंक फूडचे सेवन, दारू सिगारेट इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थकवा कमी करण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेले महागडी मल्टीविटामिन औषधे, प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण या गोळ्या औषधांमध्ये केमिकल्स, प्रेझर्व्हेटिव्ह्ज मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन वाढवण्यासाठी खाल्लेल्या सप्लिमेंट्स आणि पावडरचा परिणाम कालांतराने शरीरावर दिसून येतो. डोकेदुखी, ऍसिडिटी, त्वचेच्या समस्या इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महागड्या मल्टिव्हिटामिन पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही पावडर महिनाभर व्यवस्थित टिकून राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)

Recipe : चिकन-मटणालाही मागे टाकेल ही गावराण रसरशीत भाजी; थंडीच्या दिवसांत गरमा गरम बनवून खा

साहित्य:

  • अळशीच्या बिया
  • भोपळ्याच्या बिया
  • सूर्यफूल बिया
  • तीळ
  • चिया सीड्स
दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी

कृती:

  • मल्टिव्हिटामिन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात सर्व बिया मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजा.
  • भाजून घेतलेल्या सर्व बिया थंड होण्यासाठी ठेवा. बिया पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओतून बारीक पावडर तयार करा.
  • तयार केलेली पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. यामुळे मल्टिव्हिटामिन पावडर जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहील.
  • सकाळच्या नाश्त्यात एक चमचा तयार केलेली पावडर मिक्स करून प्यावी. ही पावडर तुम्ही स्मूदी, मिल्कशेक, सूप, दलिया, खिचडी किंवा चपातीच्या पिठामध्ये सुद्धा मिक्स करून खाऊ शकता.
  • दैनंदिन आहारात बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. या बियांमध्ये ओमेगा-३, लिग्नान्स आणि फायबर, विटामिन ई आणि सेलेनियम, ओमेगा-३, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
  • बियांच्या सेवनामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर राहते.
  • वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या बियांचा वापर करून बनवलेली पावडर दुधात मिक्स करून प्यावी.
  • याशिवाय पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

Web Title: Instead of buying expensive multivitamin powder make healthy multivitamin powder at home for 100 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांनी चुकूनही करू नका जिऱ्याचे सेवन, शरीरासाठी ठरेल विषासमान
1

‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांनी चुकूनही करू नका जिऱ्याचे सेवन, शरीरासाठी ठरेल विषासमान

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
2

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता,भारतीय संशोधकांनी केला दावा
3

सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता,भारतीय संशोधकांनी केला दावा

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडे होतील लोखंडासारखी मजबूत, कॅल्शियम वाढून कायमच राहाल हेल्दी
4

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडे होतील लोखंडासारखी मजबूत, कॅल्शियम वाढून कायमच राहाल हेल्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.