Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरी १० रुपयांमध्ये करा हेअर स्पा, केस होतील चमकदार आणि मऊ

प्रत्येक महिन्याला हेअर स्पा केल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर सुधारण्यासाठी महिला हेअर स्पा करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरगुती हेअर स्पा बनवण्याची कृती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2025 | 10:15 AM
पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरी १० रुपयांमध्ये करा हेअर स्पा

पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरी १० रुपयांमध्ये करा हेअर स्पा

Follow Us
Follow Us:

कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. केसांची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले हेअरमास्क, हेअर सिरम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र केसांवर कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस सतत गळू लागतात. त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाताना किंवा उन्हात गेल्यानंतर केसांना स्कर्फ बांधून बाहेर जावे. (फोटो सौजन्य – iStock)

ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला हेअर स्पा केला जातो. हेअर स्पा करण्यासाठी अधिकचे पैसे महिला आणि मुलींना मोजावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १० रुपयांमध्ये सोप्या हेअर स्पा करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर करून हेअर स्पा केल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. कमीत कमी खर्चात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हेअर स्पा करू शकता.

हेअर स्पा बनवण्यासाठी सोपी पद्धत:

  • पाणी
  • तांदळाचे पीठ
  • अंडी
  • नारळाचे तेल
  • दही

कृती:

  • हेअर स्पा करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात तांदळाचे पाणी टाकून शिजवून घ्या.
  • जाडसर पेस्ट तयार केल्यानंतर त्यात अंड, नारळाचे तेल आणि चमचाभर दही घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट संपूर्ण केसांवर लावून काहीवेळ केसांना मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटं हेअर स्पा केसांवर तसाच ठेवा.
  • त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. केस स्वच्छ धुतल्यानंतर केस स्वच्छ पुसून घ्या.
ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल

तांदळाच्या पिठाचे केसांना होणारे फायदे:

तांदळाचे पीठ जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्या पिठामध्ये असलेले गुणधर्म प्रोटीन आणि विटामिन बी असल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तांदळाच्या पिठामुळे केस मजबूत होतात. अंड्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रोटीन केसांच्या वाढीसाठी आणि केसांना प्रोटीन देण्यासाठी मदत करतात. केसांना हायड्रेशन देण्यासाठी अंड अतिशय फायदेशीर आहे. चमकदार आणि मजबूत केसांसाठी हेअर स्पा करणे आवश्यक आहे. महिन्यातून एकदा हेअर स्पा केल्यामुळे केसांना पोषण मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of going to a parlor and doing expensive hair care treatment do hair spa at home hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • rice water

संबंधित बातम्या

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
1

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
2

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
3

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
4

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.