Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

International Men's Day Gifts: यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडीलांना, भावाला किंला नवऱ्याला घड्याळ, पर्स आणि परफ्यूमसारख्या भेटवस्तू नाही तर एखाद्या विशेष भेटवस्तूची निडव करा. ज्यामध्ये 'रॉयल ​​डायमंड मेन्स ब्रेसलेट' सारख्या दागिन्यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 12:24 PM
Men's Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट... हे आहेत हटके पर्याय

Men's Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट... हे आहेत हटके पर्याय

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडीलांना, भावाला किंला नवऱ्याला विशेष भेट द्या
  • यंदा घड्याळ, पर्स आणि परफ्यूमसारख्या पर्यायांची नाही तर विशेष भेटवस्तूंची निवड करा
  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास पुरुषांसाठी अशाच दागिन्यांची निवड करा, जी त्यांच्यासारखीच अद्वितीय असेल
दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. सध्याच्या काळात 80 हून अधिक देशांमध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करतात. अनेक अनेक ना-नफा संस्था आणि समुदाय देखील हा दिन साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देतात. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात पुरुषांच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त अनेकजण त्यांच्या वडीलांना, भावाला किंला नवऱ्याला विशेष भेट देतात.

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

पुरुषांसाठी एक उत्तम भेटवस्तू निवडणे खूप आव्हानात्मक

खरं तर, पुरुषांसाठी एखाद्या परफेक्ट गिफ्टची निवड करणं अतिशय कठीण काम असतं. वाढदिवस असो किंवा आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासारखा एखादा विशेष दिवस… आपल्या आयुष्यातील खास पुरुषांसाठी एक उत्तम भेटवस्तू निवडणे खूप आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत अनेकजण घड्याळ, पर्स आणि परफ्यूमसारख्या पर्यायांची निवड करतात. पण यंदा घड्याळ, पर्स आणि परफ्यूमसारख्या पर्यायांची नाही तर विशेष भेटवस्तूंची निवड करा.

मेन्स ज्वेलरी

येत्या दोन दिवसात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जाणार आहे. यंदाच्या पुरुष दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील खास पुरुषांसाठी एका अविस्मरणीय भेटवस्तूची निवड करा. सध्याच्या काळात, मेन्स ज्वेलरी आधुनिक शैलीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ब्रेसलेट, अंगठी, चेन आणि ईयर स्टड्स सध्याच्या काळात अशा वर्सेटाइल एक्सेसरीज (बहुउपयोगी दागिने) च्या स्वरुपात उदयास येत आहेत की, यामुळे पुरुषांना त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे व्यक्तित्व दर्शवण्याची संधी मिळते.

रोजच्या साध्या डिझाईनपासून अगदी खास आणि अनोख्या पॅटर्नपर्यंत ज्वेलरी तुमच्या कोणत्याही आऊटफीटला एक खास अंदाज देऊ शकते. यामुळे आपला लूक देखील अधिक आकर्षक दिसू लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘KenDier’ (केनडियर) ब्रँडचा विशेष संग्रह, ज्यामध्ये ‘रॉयल ​​डायमंड मेन्स ब्रेसलेट’, ‘ॲलेक्स डायमंड मेन्स रिंग’, पुरुषांसाठी ‘ल्यूक डायमंड इअर स्टड्स’, ‘जेफ प्लॅटिनम अँड डायमंड चेन’ आणि ‘ट्विन ॲरो प्लॅटिनम कडा’ यांसारख्या दागिन्यांचा समावेश आहे.

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास पुरुषांसाठी अशाच दागिन्यांची निवड करा, जी त्यांच्यासारखीच अद्वितीय असेल. डायमंड ब्रेसलेट आणि कंटेम्पररी रिंग्सपासून प्लॅटिनम चेन आणि कड्यांपर्यंत, कल्याण ज्वेलर्स ब्रँड ‘केनडियर’ अशा निवडक दागिन्यांचा एक उत्कृष्ट संग्रह सादर करतो, जो आधुनिक डिझाईन, बहुमुखी शैली आणि अविस्मरणीय भेटवस्तूंचे पर्याय यांचा उत्तम मेळ साधतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

  • Que: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो?

    Ans: कुटुंब, कामाचे ठिकाण आणि समाजातील पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच पुरुषांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • Que: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन किती देशांमध्ये साजरा केला जातो?

    Ans: उपलब्ध माहितीनुसार, जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

Web Title: International mens day 2026 unique gift ideas for men beyond watches wallets and perfumes hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • International Mens Day
  • shahrukh khan
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
1

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई
2

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय
3

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा
4

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.